Sakhe by Padmanabh Gaikwad song Lyrics and video

Artist:Padmanabh Gaikwad
Album: Single
Music:Padmanabh Gaikwad
Lyricist:Hrishikesh Vidar
Label:Saregama Marathi
Genre:Love
Release:2025-05-26

Lyrics (English)

atozlyric.com
Atozlyric.com is now on Facebook , Pinterest , Twitter and Instagram . Follow us and Stay Updated.

Lyrics (Marathi)

Sakhe lyrics, सखे the song is sung by Padmanabh Gaikwad from Saregama Marathi. Sakhe Love soundtrack was composed by Padmanabh Gaikwad with lyrics written by Hrishikesh Vidar.
धडधड काळजात वाढली तुझ्यामुळे सखे
बघ बघ काळ वेळ भासती तुझ्यामुळे मुके
कण कण श्वास हा रुणझुण नादला
हा जीव वाहिला प्रेमाला तुझ्या
कण कण श्वास हा रुणझुण नादला
हा जीव वाहिला प्रेमाला
बहरला प्रीतीचा हा मोगरा
चांदणे उन्हातले तुझ्यामुळे
स्वप्न हे मनातले तुझ्यामुळे
सोबतीस सावली तुझी सखे
मी तुला नि तू मला सखे
आज या मुखावरी सखे नूर वेगळा
शब्द तेच ते जुने सखे सूर आगळा
का मी धडपडतो का मी बावरतो का मी गहिवरतो का
दे या डोळ्यांना दे या श्वासांना साथ हातांना या
क्षण क्षण आपला जणु सण जाहला
वरवर चालला प्रेमाचा झुला
बघ झंकारली हृदयी तार गं
पडघम वाजला सौख्याचा
बहरला प्रीतीचा हा मोगरा
चांदणे उन्हातले तुझ्यामुळे
स्वप्न हे मनातले तुझ्यामुळे
सोबतीस सावली तुझी सखे
मी तुला नि तू मला सखे

About: Sakhe lyrics in Marathi by Padmanabh Gaikwad, music by Padmanabh Gaikwad. Includes YouTube video and lyrics in multiple languages.